भु-वाटिका
भु-वाटिका हे आमचे मुख्य प्रोडक्ट असुन या ऑरगॅनिक फर्टीलाइजर चा उपयोग सर्व बारा माही उत्पादनावर/पिकांवर करू शकतो. जसे कि भाज्या,कडधान्य,फळे,ऊस, हळद,मिरची,टोमॅटो.भु-वाटिकाचा वापर प्रामुख्याने पीक, फळे, भाजीपाला यांचे विषाणूपासून(VIRUS) संरक्षण करण्यासाठी केला जातो.
Know More